मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले सोहळा नेहमीप्रमाणे दिमाखदार आहे. ...
निर्मात्यांनी ग्रँड फिनालेचे काही प्रोमो व्हिडीओ जारी केले आहेत. ज्यामध्ये स्पर्धक दमदार परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. ...
'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये खास फोटोशूट केलंय. त्यामुळे चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे (bajrangi bhaijaan) ...
यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींच्या घरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. ...
Salman Khan : सलमान खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनेही पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. ...
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...
सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमाच्या रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आलीय (salman khan, sikandar) ...
'हे' आगामी ५ बॉलिवूड 'पुष्पा २'चा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडू शकतात. ...