पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान
Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
Salman Khan's Rakhi Sister Shweta Rohira : अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण आणि पुलकित सम्राटची पहिली पत्नी अभिनेत्री श्वेता रोहिरा हिचा भयंकर अपघात झाला आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. ...
माधुरीला करायचं होतं 'हम साथ साथ है' मध्ये काम, सूरज बडजात्यांनीच दिला नकार; कारण... ...
सलमान खानला 'प्रेम' ही ओळख मिळवून देणाऱ्या सूरज बडजात्यांनी 'विवाह' मध्ये त्याला का घेतलं नाही? ...
शिल्पा शिंदेने 'बिग बॉस १८'च्या मेकर्सवर राग व्यक्त केलाय. करणवीर मेहरा जिंकल्याने शिल्पाचा पारा चढलाय (shilpa shinde) ...
सलमान खानच्या आगामी 'सिकंदर'च्या सेटवरुन शूटिंगचा व्हिडीओ लीक झालाय (salman khan, sikandar) ...
Padmavat Movie : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सुपरहिट चित्रपट पद्मावत पुन्हा एकदा चित्रपटगृहात परतणार आहे. ...
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची फिल्मी कारकीर्द केवळ रंजक कथांनी भरलेली नाही तर त्याचे वैयक्तिक आयुष्यही कमी फिल्मी नाही. ...
Salman Khan And Monalisa : मोनालिसाला तिच्या लग्नाबद्दल आणि तिच्या कामाबद्दल विचारलं जात आहे. ...