लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

दबंग सलमान खान पुन्हा करणार या अभिनेत्रीसोबत रोमांस, 'राधे'तून येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | Salman Khan romance with Disha Patani, They will be seen together in Radhe Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दबंग सलमान खान पुन्हा करणार या अभिनेत्रीसोबत रोमांस, 'राधे'तून येणार रसिकांच्या भेटीला

सलमाननं त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा केली आहे. ...

ऐश्वर्यामुळे जया बच्चन मारणार होत्या शाहरूख खानच्या कानशीलात, जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Shah Rukh Khan Birthday When Jaya Bachchan Wanted To Slap Him For Comment On Aishwarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्यामुळे जया बच्चन मारणार होत्या शाहरूख खानच्या कानशीलात, जाणून घ्या यामागचं कारण

ऐश्वर्यावर केलेल्या या कमेंटमुळे जया बच्चन शाहरूखवर खूप भडकल्या होत्या. ...

या कारणामुळे झाले ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे ब्रेकअप? - Marathi News | this is the reason for Salman Khan and Aishwarya Rai break up? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे झाले ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे ब्रेकअप?

सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले. ...

काटा लगा गर्लबरोबर अशा अवस्थेत आढळला होता सलमान खान, या व्यक्तीने पकडले होते रंगेहाथ - Marathi News | When Salman Khan Enjoys with shefali jariwala on bed In Mujhse Shaadi Karogi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काटा लगा गर्लबरोबर अशा अवस्थेत आढळला होता सलमान खान, या व्यक्तीने पकडले होते रंगेहाथ

शेफालीच्या एंट्रीचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. सुरुवातीला तिला सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. ...

ही होती भाईजानची पहिली गर्लफ्रेंड, वयाच्या १९ व्या वर्षी सलमान पडला होता प्रेमात - Marathi News | This was Bhaijaan's first girlfriend, Salman khan fell in love at the age of 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही होती भाईजानची पहिली गर्लफ्रेंड, वयाच्या १९ व्या वर्षी सलमान पडला होता प्रेमात

बॉलिवूडचा दबंग खान सलमान चित्रपटांव्यतिरिक्त कित्येक अभिनेत्रींसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव बॉलिवूडच्या बऱ्याच मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ...

- म्हणून सलमानने लावलाय शर्टलेस फोटो शेअर करण्याचा सपाटा - Marathi News | dabangg star salman khan revealed the reason behind sharing shirtless photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :- म्हणून सलमानने लावलाय शर्टलेस फोटो शेअर करण्याचा सपाटा

नुकताच ‘दबंग 3’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि रिलीज होताच व्हायरल झाला. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. अगदी या ट्रेलरप्रमाणेच सलमानच्या शर्टलेस फोटोंनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे ...

‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये झाली एक मोठी चूक, तुम्हाला दिसली? - Marathi News | salman khan sonakshi sinha film dabangg 3 official trailer has a mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये झाली एक मोठी चूक, तुम्हाला दिसली?

3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शनसोबत कॉमेडीही दिसली. सोबत एक चूकही. ...

सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटाचा दमदार ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Have you seen the rich trailer of Salman Khan's Dabangg 3 movie? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटाचा दमदार ट्रेलर तुम्ही पाहिला का?

दबंग 3 च्या ट्रेलरमध्ये चुलबूल पांडे म्हणजेच सलमान खान आपल्याला बोलताना दिसत आहे की, एक असतो पोलिस आणि एक असतो गुंड... ...