लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss 13 : घराबाहेर होताच सलमान खानवर भडकली कोएना मित्रा, पण का? - Marathi News | bigg boss 13 koena mitra shocking allegations on salman khan after eviction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : घराबाहेर होताच सलमान खानवर भडकली कोएना मित्रा, पण का?

पहिल्याच टास्कमध्ये कोएनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पण अचानक कोएना घराबाहेर झाली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ...

सलमान खानचा पत्ता बदलणार! गॅलक्सी अपार्टमेंट सोडून भाईजान जाणार अलिशान बंगल्यात!! - Marathi News | salman khan is planing to move out of galaxy apartment and ready for new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा पत्ता बदलणार! गॅलक्सी अपार्टमेंट सोडून भाईजान जाणार अलिशान बंगल्यात!!

सलमान खान मुंबईत कुठे राहतो, हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान राहतो. पण आता लवकरच सलमानचा हा पत्ता बदलणार आहे. ...

सलमान खानच्या घरापर्यंत पोहोचली ‘Bigg Boss 13’च्या वादाची धग, 22 जणांविरोधात गुन्हा - Marathi News | bigg boss 13 people are upset with salman khan show fir protesting outside his house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या घरापर्यंत पोहोचली ‘Bigg Boss 13’च्या वादाची धग, 22 जणांविरोधात गुन्हा

bigg boss 13: टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस 13’चा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा शो बंद करण्याची मागणी होत असताना आता या वादाची धग ‘बिग बॉस 13’चा होस्ट सलमान खान याच्या घरापर्यंत पोहोचली आहे. ...

Bigg Boss 13 Weekend Ka vaar : अशाप्रकारे घेतला सलमान खानने स्पर्धकांचा क्लास - Marathi News | Bigg Boss 13 Weekend Ka vaar: Salman Khan begins countdown to finale, is joined by Bharat co-star Sunil Grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 Weekend Ka vaar : अशाप्रकारे घेतला सलमान खानने स्पर्धकांचा क्लास

बिग बॉसच्या विकेंडचा वारमध्ये सलमान खान स्पर्धकांना चांगलेच सुनावताना दिसणार आहे. ...

असे असणार सलमान खानचे नवीन घर, वांद्रेत बांधली जातेय त्याच्यासाठी भली मोठी इमारत? - Marathi News | Salman Khan is ready to move out of his childhood home Galaxy; More details revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे असणार सलमान खानचे नवीन घर, वांद्रेत बांधली जातेय त्याच्यासाठी भली मोठी इमारत?

सलमान खान आता त्याचे गॅलेक्सी मधील घर सोडून वांद्रेतील एका दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

करणी सेना आक्रमक; सलमानच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा - Marathi News | Karni Sena aggressive; Increased security outside Salman's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करणी सेना आक्रमक; सलमानच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा

सुरक्षेच्या कारणास्तव करणी सेनेच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ...

अरे बापरे...! भाईजानच्या बंगल्यात २० वर्षे आश्रयाला होता आरोपी, मुंबई पोलिसांनी केलं गजाआड - Marathi News | Who Is Salman Khan Bungalow Care Taker Who Held By Mumbai Crime Branch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! भाईजानच्या बंगल्यात २० वर्षे आश्रयाला होता आरोपी, मुंबई पोलिसांनी केलं गजाआड

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या गोराई येथील बंगल्यावर क्राईम ब्राँचने छापा मारल्याच्या वृत्तामुळे खळबळ माजली आहे. ...

सलमानच्या चित्रपटात झळकलेल्या या अभिनेत्रीला खावी लागली होती जेलची हवा, केले होते मुलीचे अपहरण - Marathi News | Actor Huma Khan who had worked with salman khan in maine pyar kiya jailed for torturing a minor girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या चित्रपटात झळकलेल्या या अभिनेत्रीला खावी लागली होती जेलची हवा, केले होते मुलीचे अपहरण

या अभिनेत्रीने सलमान खानच्या एका प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...