लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमानपेक्षा महेश मांजकेरांनीच हिंदी बिग बॉसला करावं होस्ट,जाणून घ्या कारण - Marathi News | Instead of Salman Khan, Mahesh Manjrekar Should host Hindi Big Boss, know The Reason why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानपेक्षा महेश मांजकेरांनीच हिंदी बिग बॉसला करावं होस्ट,जाणून घ्या कारण

सोशल मीडियावर सलमानपेक्षा महेश मांजरेकरच श्रेष्ठ अशा चर्चा रंगत आहेत. ...

जेव्हा मलायका अरोराला आला होता राग, म्हणाली होती - 'मला बनवण्यात सलमानचा हात नाही' - Marathi News | When Malaika Arora said Salman Khan did not made me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा मलायका अरोराला आला होता राग, म्हणाली होती - 'मला बनवण्यात सलमानचा हात नाही'

Malaika Arora : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Bigg Boss 15 : अभी बोल क्या करेगा तू...! अभिजीत बिचुकलेला भेटून सलमान खानही अवाक्  - Marathi News | bigg boss 15 famous celebrity abhijeet bichukale to enter as wild card entry in salman khan reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : अभी बोल क्या करेगा तू...! अभिजीत बिचुकलेला भेटून सलमान खानही अवाक् 

Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस 15’मध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आणि या बिचुकलेंना भेटून सलमान खानही अवाक् झाला. ...

प्रीती झिंटानंतर Salman Khan होणार बाबा? लग्नाआधीच दोन मुलांचं प्लानिंग? चर्चा तर हीच - Marathi News | After Preity Zinta, Salman Khan will become a father through surrogacy? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटानंतर Salman Khan होणार बाबा? लग्नाआधीच दोन मुलांचं प्लानिंग? चर्चा तर हीच

अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी सरोगसीव्दारे आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित पुढचा नंबर भाईजानचा आहे...!! ...

मुस्लिम समाजातील लोकांचे कोरोना लशीबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी Salman Khan करणार मदत - Marathi News | Salman Khan will help to dispel misconceptions about corona vaccine in the Muslim community | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिम समाजातील लोकांचे कोरोना लशीबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी Salman Khan करणार मदत

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जातं असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन सरकारकडून करण्यात येते.. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने दहा कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.. मात्र असं ...

KRK ने Salman Khan वर लावला एक्स Somy Ali ला मारहाण केल्याचा आरोप, पुरावाही दिला - Marathi News | KRK claim that Salman Khan beat his ex girlfriend Somy Ali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KRK ने Salman Khan वर लावला एक्स Somy Ali ला मारहाण केल्याचा आरोप, पुरावाही दिला

KRK Vs Salman Khan : केआरकेने आरोप लावला आहे की, सलमान त्याची एक्स गर्लफ्रेन्ड सोमी अली (Somy Ali) हिला मारहाण करत होता. ...

Corona Vaccination: ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Thackeray government to take help of Salman Khan for increase Corona Vaccination - Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार घेणार ‘भाईजान’ची मदत; राजेश टोपेंनी सांगितलं कारण...

महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. या आकड्यात वाढ करायची असेल आणि लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल तर कोविशील्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची गरज आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. ...

'अभिनेता नसतो तर...'; सलमानला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर - Marathi News | salman khan revealed in bigg boss 15 stage if he was not actor he would have work as a director | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अभिनेता नसतो तर...'; सलमानला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर

Salman khan: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. सोबतच 'जर मी अभिनेता नसतो तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं', हे त्यांने सांगितलं आहे. ...