Salman khan: सर्पदंश झाल्यानंतर सलमानला कामोठे येथे असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला रविवारी सकाळी ९ वाजता घरी सोडण्यात आलं. ...
सलमान (Salman Khan) ने अनेक हाय-प्रोफाईल अभिनेत्री व मॉडेलला डेट केलेय. सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरीना कैफ ते युलिया वंतूर अशा अनेकींना सलमानने डेट केले. ...
Salman Khan Birthday Party : काल रात्री 12 च्या ठोक्याला बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान याचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. या बर्थ डे सेलिब्रिशनचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. ...
बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला सर्पदंश झाल्याची घटना काल रात्री घडली. पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवर हा प्रकार घडला. नेमकं काय घडलं होतं याची माहिती आली समोर... ...