लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलीम खान

सलीम खान

Salim khan, Latest Marathi News

सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असून त्यांनी सीता और गीता, जंजीर, शोले, डॉन यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे. सलीम यांनी प्रोफेसर, तिसरी मंजिल, वफादार यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.
Read More
काय म्हणताय, सलमान खानचे वडील मोडतायेत लॉकडाऊनचा नियम, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Why Salman Khan's Father Salim Khan Leaves Home Every Day During Lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणताय, सलमान खानचे वडील मोडतायेत लॉकडाऊनचा नियम, वाचा काय आहे प्रकरण

सलमानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान लॉकडाऊनचा नियम मोडत असल्याचा आरोप वांद्रेतील स्थानिक लोकांनी केला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये सलमान खान मिस करतोय या खास व्यक्तीला, सतत करतो व्हिडिओ कॉलिंग - Marathi News | Salman Khan in touch with dad Salim Khan through video call PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये सलमान खान मिस करतोय या खास व्यक्तीला, सतत करतो व्हिडिओ कॉलिंग

लॉकडाऊनमुळे सलमान त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर अडकला असून या खास व्यक्तीसोबत त्याची कित्येक दिवसांपासून भेटच झालेली नाहीये. ...

कथा आवडलेली नसताना निव्वळ पैशांसाठी राजेश खन्नांनी केला होता हा सिनेमा, पण ठरला ब्लॉकबस्टर - Marathi News | rajesh khanna don't like script of haathi mere saathi but this movie was blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कथा आवडलेली नसताना निव्वळ पैशांसाठी राजेश खन्नांनी केला होता हा सिनेमा, पण ठरला ब्लॉकबस्टर

पैशांसाठी राजेश खन्ना यांनी चित्रपट स्वीकारला आणि हा चित्रपट ठरला सुपरहिट ...

Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली - Marathi News | Happy Birthday Ranbir Kapoor: When Salman Khan slapped Ranbir Kapoor in full public view | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली

सलमान आणि रणबीरचे भांडण इतके विकोप्याला गेले होते की, सलमानने चारचौघात रणबीरच्या कानाखाली मारली होती. ...

आईच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होती अर्पिता, अशी बनली खान कुुटुंबाची सर्वात लाडकी लेक - Marathi News | salman khan sister arpita khan sharma birthday special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होती अर्पिता, अशी बनली खान कुुटुंबाची सर्वात लाडकी लेक

सलमान खानची सर्वात लहान बहीण आणि खान कुटुंबातली सर्वात लाडकी लेक अर्पिता खान हिचा आज वाढदिवस. ...

सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित - Marathi News | Salim Khan, Madhur Bhandarkar, Helen, Sucheta Bhide-Chapekar among others to receive the prestigious Master Deenanath Mangeshkar Awards 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन, सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात  शहिद झालेल्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफच्या जवानांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. यंदा मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीत, एक कोटी रुपये दान म्हणून देण्यात येतील. ...

अपार्टमेंटमध्ये राहण्याची का वेळ आली सलमान खानवर, खुद्द सलीम खान यांनी केला खुलासा - Marathi News | why Salman Khan living in small galaxy apartment in mumbai, Salim Khan reveal truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपार्टमेंटमध्ये राहण्याची का वेळ आली सलमान खानवर, खुद्द सलीम खान यांनी केला खुलासा

बॉलिवूडचा दबंग खान सलमान मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो आहे. त्यामागचे कारण खुद्द त्याचे वडील सलीम खान यांनी सांगितले आहे. ...

अन् सेकंदात तुटली सलीम-जावेद जोडी! सलीम खान यांनी बोलून दाखवले दु:ख!! - Marathi News | salim khan talk about javed akhtar chemistry with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् सेकंदात तुटली सलीम-जावेद जोडी! सलीम खान यांनी बोलून दाखवले दु:ख!!

सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट राईटर्सच्या जोडीपैकी एक होती .जावेद अख्तरसोबत मिळून सलीम खान यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिलेत. ...