दिल्लीत नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे देश ढवळून निघाला होता. अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या साकीनाका परिसरात घडली आहे. एका महिलेवर बलात्कार करून नराधमांनी तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. या अत्याचारात गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Read More
सदर घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...