रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे. Read More
Sakhi Gokhale : सखी अवघ्या 6 वर्षांची असतानाच तिच्या बाबांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून आईनेच तिला वाढवलं. शिकवलं. सखीची आई शुभांगी गोखले या सुद्धा गुणी अभिनेत्री. त्यांची लेक असलेली सखी ही सुद्धा तेवढीच गुणी. ...