लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2, मराठी बातम्या

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत - Marathi News | 'My wife after false accusation...', 'Sairat' fame Prince aka Suraj Pawar's post on cheating case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत

Suraj Pawar: 'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भावाची अर्थात 'प्रिन्स'ची भूमिका करणारा सुरज पवार काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. त्याच्यावर एकाने फसवणुकीचा आरोप केला होता. ...

Rinku Rajguru : गेल्या जन्मी ही रूक्मिणीचा अवतार होती..., रिंकू राजगुरूने सांगितला ‘सैराट’ चाहत्याचा ‘सैराट’ किस्सा - Marathi News | rinku rajguru in zee marathi show bus bai bus with host subodh bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या जन्मी ही रूक्मिणीचा अवतार होती..., रिंकूने सांगितला ‘सैराट’ चाहत्याचा ‘सैराट’ किस्सा

Rinku Rajguru : 'सैराट'च्या शूटिंगचे किस्से...; 'बस बाई बस'मध्ये रिंकूनं मारल्या मनमोकळ्या गप्पा ...

‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले - Marathi News | A rickshaw puller from Pune spoiled the advice in Sairat pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले

आरटीओनेही त्याची तत्काळ दखल घेत रिक्षाचालक असिफ मुल्ला यांचा शोध घेतला.... ...

Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं? - Marathi News | Sairat fame actor Salya aka Arbaj Shaikh abused in pune by autorickshaw driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sairat: पुण्यात रिक्षाचालकाची अरेरावी, ‘सैराट’ फेम सल्याला शिवीगाळ, वाचा काय घडलं?

Sairat: ‘सैराट चित्रपटातील सल्या (Salya) तुम्हाला आठवत असेलच. होय, अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) याने सल्याची भूमिका साकारली होती. हाच सल्या सध्या चर्चेत आहे. ...

Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल - Marathi News | Sairat fame actor Tanaji Galgunde admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sairat : ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रूग्णालयात दाखल

Sairat fame actor admitted in hospital : आर्ची-परश्याच्या प्रेमाला शेवटपर्यंत साथ देणारा आयडियल मित्र ‘लंगड्या’ म्हणजेच तुमचा-आमचा लाडका तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) सिनेमात भाव खाऊन गेला होता. याच तानाजीबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे यांच्या गैरची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड - Marathi News | National award winner Nishant Roy Bombarde's film select at the New York Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे यांच्या गैरची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित 'गैर' या शॉर्ट फिल्मची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये ...

‘सैराट’मधील 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात - Marathi News | 'Princedada' in Sairat movie fall in love with Rani from Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सैराट’मधील 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात

Amravati News ‘सैराट’मधील हा प्रिन्स अमरावतीकर राणीच्या प्रेमात पडलाय. ते दोघे लवकरच अमरावती मुक्कामी विवाहबद्ध होत आहेत. ...

'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम - Marathi News | Do you remember 'Mangya' from 'Sairat'?, Doing this work now a days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम

Sairat Movie : 'सैराट' या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा मंग्या. ...