30 मे, 1980 मध्ये बंगलौर मध्ये पाकिस्तानच्या आसमा रेहमानशी दिलीप कुमार यांनी दुसरे लग्न केले. दिलीप कुमार यांच्या दुस-या लग्नामुळे प्रचंड चर्चा लागल्या. ...
दिलीप कुमार ही परमेश्वराने मला दिलेली मोठी भेट आहे, असे सायरा प्रत्येक मुलाखतीत सांगत. दिलीप कुमार यांना वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी सायरा रोज त्यांची दृष्ट काढत. ...