लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायरा बानू

सायरा बानू

Saira banu, Latest Marathi News

चेहऱ्यावर थकवा, हातात पतीचा फोटो, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिसल्या सायरा बानो - Marathi News | Saira Bano appeared for the first time after the death of Dilip Kumar,holds his framed picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहऱ्यावर थकवा, हातात पतीचा फोटो, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिसल्या सायरा बानो

'मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है'', असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. ...

सायरा बानू यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल; एंजिओग्राफी करण्यास दिला नकार - Marathi News | saira banu refused for angiogram diagnosed with cardiac problems | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायरा बानू यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल; एंजिओग्राफी करण्यास दिला नकार

दिवंगत बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची प्रकृती खालावली आहे. काही ... ...

Health Update: सायरा बानो यांची लवकरच होणार अँजिओग्राफी, लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी  - Marathi News | Saira Bano will soon have angiography, left ventricular failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Health Update: सायरा बानो यांची लवकरच होणार अँजिओग्राफी, लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी 

Saira Banu Health Update: सायरा बानो यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...

सायरा बानो रूग्णालयात, 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये भरती - Marathi News | saira banu admitted in icu in hinduja hospital after oxygen level and bp dropped shocked after dilip kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायरा बानो रूग्णालयात, 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये भरती

Saira Banu Admitted in ICU : दिलीप कुमार यांच्या निधनानं खचल्या सायरा, प्रकृतीवर होतोय परिणाम ...

महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे नाशिकशी ऋुणानुबंध - Marathi News | Mahanayak veteran actor Dilip Kumar's bond with Nashik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे नाशिकशी ऋुणानुबंध

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (मोहम्मद युसुफ खान) यांचे नाशिकशी बालपणाचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या कबरी आजही त्याची साक्ष देतात. येथील छावणी परिषदेच्या देवळाली कॅम्प भागात त्यांचे बालपण गेले. ...

दिलीप कुमार यांची अखेरची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Dilip Kumar's last 'this' wish remained unfulfilled, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांची अखेरची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. ...

म्हणून सायरा बानो आई होऊ शकल्या नाहीत, दिलीप कुमार यांनीच सांगितलं होतं कारण - Marathi News | Dilip Kumar had revealed that Saira Banu miscarried when she was 8 months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सायरा बानो आई होऊ शकल्या नाहीत, दिलीप कुमार यांनीच सांगितलं होतं कारण

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न झाले तेव्हा सायरा बानो 22 आणि दिलीप साहेब 44 वर्षांचे होते. ...

'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार सुपुर्द-ए-खाक, पाणावलेल्या डोळ्यांनी सायरा बानोंनी घेतला अखेरचा निरोप - Marathi News | Tragedy King Dilip Kumar Supurd-e-Khak, Saira Bano bids farewell with watery eyes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार सुपुर्द-ए-खाक, पाणावलेल्या डोळ्यांनी सायरा बानोंनी घेतला अखेरचा निरोप

९८ वर्षीय दिलीप कुमार यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ...