लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
कश्यपची माघार: सायना, श्रीकांत दुसऱ्या फेरीत - Marathi News | Kashyap's withdrawal: Saina, Srikkanth in the second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कश्यपची माघार: सायना, श्रीकांत दुसऱ्या फेरीत

थायलंड ओपन बॅडमिंटन : साईराज-शेट्टीची दुहेरीत विजयी सलामी ...

सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला - Marathi News | Saina Nehwal has tested positive for Covid-19 ahead of the Thailand Open 2021 that was to start today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला

कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. ...

सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्राने घेतले कठोर परिश्रम, व्हायरल फोटोत ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Parineeti Chopra's hard work for Saina Nehwal biopic, difficult to identify in viral photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्राने घेतले कठोर परिश्रम, व्हायरल फोटोत ओळखणं झालंय कठीण

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटात सायनाच्या भूमिकेत परिणीती चोप्रा दिसणार आहे. ...

...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात' - Marathi News | If until I have a child, my life will not be complete, say Sania Mirza svg | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात'

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी! - Marathi News | How sports fraternity reacted to PM Modi's 9 PM, 9 minutes appeal svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशवासियांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स ऑफ करुन घरात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. या दिवा लावण्याच्या मोहिमेत देशातील क्रीडापटूंनीही सहभाग घेतला. ...

Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन - Marathi News | Video : Shikhar Dhawan wins the Internet with new video drew the attention David Warner, Mohammad Nabi svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन

कोरोना व्हायरसमुळे मंगळवारी टोक्योत होणारी ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. ...

सायना, कश्यपच्या अडचणीत वाढ; विलगीकरण कक्षाची सक्ती - Marathi News | Saina, Kashyap's troubles rise; Forced separation cell | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना, कश्यपच्या अडचणीत वाढ; विलगीकरण कक्षाची सक्ती

ऑलिम्पिक पात्रतेच्या प्रयत्नांना खीळ ...

ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर - Marathi News | All England Championships: India's eye on Saina, Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर

कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आघाडीचे बॅडमिंटनपटू सज्ज ...