बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
इंडिया ओपन २०२२ स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोड हिने सायना नेहवालचा पराभव केला. तिच्या या यशाबद्दल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला फोन करून तिचे अभिनंदन केले. ...
Saina Nehwal : सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीही सिध्दार्थला फैलावर घेत, त्यानं माफी मागावी, अशी मागणी केली. सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सिद्धार्थने सायनाची माफी मागितली आहे. ...
Actor Siddharth Tweet Saina Nehwal : माझ्या मुलीने देशासाठी पदकं जिंकली आहेत, त्याचे देशासाठी काय योगदान आहे? असा प्रश्न हरवीर सिंह नेहवाल यांनी विचारला आहे. ...
अभिनेता सिद्धार्थने वारंवार महिलांबद्दल लैंगिक टिप्पणी दिली आहे. त्यामुळे, आता सायना नेहवालच्या मुद्द्यावर कारवाई करण्यासाठी एनसीडब्ल्यू तामिळनाडूच्या डीजीपीच्या संपर्कात आहे, असे रेखा शर्मा यांनी सांगितलंय ...