लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
Asian games 2018: कांस्यपदक जिंकले म्हणून सायनाला बाबांनी दिले सुंदर गिफ्ट! - Marathi News | Asian Games 2018: Saina Nehwal receiving special gift from father after historic bronze | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian games 2018: कांस्यपदक जिंकले म्हणून सायनाला बाबांनी दिले सुंदर गिफ्ट!

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत ऐतिहासिक पदक जिंकण्याचा मान बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पटकावला. ...

Asian Games 2018: जकार्तामध्ये सायना सिंधूपेक्षा जास्त लोकप्रिय - Marathi News | Asian Games 2018: Saina is more popular than sindhu in Jakarta | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: जकार्तामध्ये सायना सिंधूपेक्षा जास्त लोकप्रिय

सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण तरीही जकार्तामध्ये सिंधूपेक्षा सायनाची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसत आहे. ...

Asian Games 2018: सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान - Marathi News | Asian Games 2018 LIVE: Saina Nehwal match start | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान

Asian Games 2018 LIVE :भारताला 1982 नंतर बॅडमिंटनचे एकेरीतील पदक निश्चित करणाऱ्या सायना नेहवाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. ...

Asian Games 2018: सायना, सिंधूकडून सुवर्ण अपेक्षा, नीरज चोप्रावर नजरा - Marathi News | Asian Games 2018: Saina, Sindhu ready to get gold, eyed on Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सायना, सिंधूकडून सुवर्ण अपेक्षा, नीरज चोप्रावर नजरा

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे ...

Asian Games 2018 : सायना, सिंधू उपांत्य फेरीत - Marathi News | Asian Games 2018: Saina, Sindhu in semifinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 : सायना, सिंधू उपांत्य फेरीत

महिला एकेरीत बॅडमिंटनमध्ये पहिलेच पदक : भारतासाठी २ पदके निश्चित ...

World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | World Badminton Championships 2018: Carolina Marin beat saina nehwal in only 31 minutes | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

World Badminton Championships 2018: भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

गोपीचंद यांनीच मला कठिण परिस्थितून बाहेर काढले- सायना - Marathi News | Gopichand took me out of a difficult situation - Saina | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :गोपीचंद यांनीच मला कठिण परिस्थितून बाहेर काढले- सायना

गोपीचंद यांनी मला जो सल्ला दिला तोच विजयासाठी पोषक ठरला. त्यामुळे या विजयात त्यांचाही मोलाचा वाटा आहे, असे सायना सामन्यानंतर म्हणाली. ...

World Badminton Championships 2018: सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | World Badminton Championships 2018: Saina nehwal enters the quarter-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018: सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

World Badminton Championships 2018 : भारताची महिला बॅटमिंटनपटू सानया नेहवालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ...