बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
सायनाला कोणतीही दुखापत वगैरे नक्कीच झालेली नाही, तिचा सरावही चांगला सुरु आहे. पण तरीदेखील स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सायना हताश झालेली पाहायला मिळाली. ...
आॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी महिलांच्या गटात तर समीर वर्मा, पी. कश्यप यांनी पुरुषांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने इंडोनेशियाचा अनुभवी ट ...
भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...