लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान , मराठी बातम्या

Saif ali khan, Latest Marathi News

Kriti Sanon आणि प्रभासच्या अफेयरची चर्चा ऐकून अनुष्का शेट्टीचा झाला जळफळाट!, शेअर केली पोस्ट - Marathi News | Anushka Shetty was shocked to hear the discussion of Kriti Sanon and Prabhas' affair!, shared the post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kriti Sanon आणि प्रभासच्या अफेयरची चर्चा ऐकून अनुष्का शेट्टीचा झाला जळफळाट!, शेअर केली पोस्ट

Kriti Sanon And Prabhas: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन लव्हलाइफमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचं नाव बाहुबली फेम प्रभाससोबत जोडलं जात आहे. ...

 करिनाच्या लाडक्या जेहचा हा VIDEO पाहिलात का? कॅमेरा बघताच केलं असं काही...!! - Marathi News | Have you seen this video of Kareena's beloved Jeh? Something that was done while looking at the camera...!! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : करिनाच्या लाडक्या जेहचा हा VIDEO पाहिलात का? कॅमेरा बघताच केलं असं काही...!!

Kareena Kapoor Khan Son Jeh Ali Khan: आता तैमूरचा लहान भाऊ जहांगीर अर्थात जेह याचीही चर्चा रंगू लागली आहे. तैमूर दिसला की कॅमेरे चमकायचे, अगदी तसेच जेह दिसला की, कॅमेऱ्यांची गर्दी होतेय. ...

Vikram Vedha Trailer :  ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ‘कहीं खूशी, कहीं गम’, नेटकरी म्हणाले.. - Marathi News | hrithik roshan and saif ali khan starrer vikram vedha trailer social media users reactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘विक्रम वेधा’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ‘कहीं खूशी, कहीं गम’, नेटकरी म्हणाले..

Vikram Vedha Trailer : काही लोकांना ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर भलताच आवडला आहे. पण काहींनी ट्रेलर बघून चित्रपटाला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाये तो हृतिक रोशन... ...

करिना आणि सैफची रंगली बॅडमिंटन मॅच, बघा व्हायरल व्हिडिओ! वाचा बॅडमिंटन खेळण्याचे फायदे  - Marathi News | Kareena Kapoor and Saif Ali Khan playing badminton with each other, Must watch their viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना आणि सैफची रंगली बॅडमिंटन मॅच, बघा व्हायरल व्हिडिओ! वाचा बॅडमिंटन खेळण्याचे फायदे 

Viral Video of Kareena Kapoor and Saif Ali Khan: सध्या सोशल मिडियावर करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या बॅडमिंटन मॅचची चांगलीच चर्चा होत आहे. तुम्ही पाहिला का त्यांच्यात रंगलेला सामना? ...

Video: चाहत्यासमोर हृतिक झाला नतमस्तक; सगळ्यांसमोर धरले पाय - Marathi News | hrithik roshan touches fan feet at an event fans go crazy watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: चाहत्यासमोर हृतिक झाला नतमस्तक; सगळ्यांसमोर धरले पाय

Hrithik roshan: सध्या सोशल मीडियावर हृतिकचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकने एका लाइव्ह कार्यक्रमात चक्क चाहत्याचे पाय धरल्याचं पाहायला मिळालं. ...

'विक्रम वेधा'च्या टीझरने घातला धुमाकूळ, २४ तासांत मिळाले इतके कोटी व्ह्यूज - Marathi News | The teaser of 'Vikram Vedha' created a stir, got so many crores of views in 24 hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विक्रम वेधा'च्या टीझरने घातला धुमाकूळ, २४ तासांत मिळाले इतके कोटी व्ह्यूज

Vikram Vedha: अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता सैफ अली खान अभिनित विक्रम वेधाचा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून प्रेक्षक एका पोलीस आणि गुंडाच्या या वेधक कथेचा प्रवास कसा होतो हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ...

Vikram Vedha: हृतिक-सैफमध्ये रंगणार चोर-पोलिसाचा डाव; 'विक्रम वेधा'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | Hrithik Roshan and Saif Ali Khan Vikram Vedha Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vikram Vedha: हृतिक-सैफमध्ये रंगणार चोर-पोलिसाचा डाव; 'विक्रम वेधा'चा टीझर प्रदर्शित

अवघ्या काही काळापूर्वी प्रदर्शित झालेला हा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता सैफ अली खानदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. ...

'दिल चाहता है'मध्ये झळकलीये सोनाली कुलकर्णी; अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण - Marathi News | marathi actress sonali kulkarni remembers dil chahata hain movie share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल चाहता है'मध्ये झळकलीये सोनाली कुलकर्णी; अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

Sonali kulkarni: दिल चाहता है या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने या अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...