शिर्डी ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील गजानन मित्र मंडळाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान झाले. कोरोनाची स्थिती पाहता शासन नियमांचे पालन करत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत व अटीशर्थीचे पालन करत उत्साहात मार्गस्थ झाली. ...
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेने शिर्डीला जात आहेत. मुंबईतील इराणीवाडी, कांदिवली येथील साई कुटील मित्र मंडळाची पालखी घेऊन शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना शनिवारी (दि.२६) पहाटे टँकरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघ ...
Shirdi Sai Mandir : पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये ...
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साई संस्थानच्या ५९८ कायम कंत्राटी कामगारांच्या विषय अनेकदा चर्चेला येऊनही निर्णय होऊ शकला नाही़. एवढेच नाही तर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम करून या कामगारांवर उपासमारीची वेळ ...