कोरोनाने कहर पुन्हा सुरू झाल्याने लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडॉऊनमुळे शिर्डीत भाविकांची संख्या रोडावली आहे. यामुळे शिर्डीकर पुन्हा हवालदिल झाले आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील दर्शनाच्या वेळा कमी करण्याबरोबरच गुरूवारची पालखी बंद करण्यात येणार आहे. रात्रीची संचारबंदी विचारात घेऊन पहाटेची काकड आरती व रात्रीची शेजारती भक्तांविना करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील साई पालखी मित्र मंडळाच्या वतीने आयोजीत साई भंडारा कार्यक्रम शनिवारी (दि.१३) साईंची भव्य मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे या साई पालखी भंडारा कार्यक्रमाच्या मिरवणूकीत सहभागी झाल ...
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत ...
नांदुरवैद्य -: येथील साई मित्रमंडळाच्या दहाव्या नांदुरवैद्य ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला. पदयात्रेत साधारणतः दोनशे साईभक्त सहभागी झाले. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर भैरवनाथ मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ...
शिर्डी ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे. ...