साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीच्या टेंडरमध्ये संस्थानमधील एका वरिष्ठ अधिकाºयासह एका विश्वस्ताने लाखो रुपये घेतल्याची शिर्डी व परिसरात चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सी.आय.डी. मार्फत चौकशी करून यातील वास्तव समोर आणावे. तथ्य असेल तर दोषींवर कारवाई क ...
४० लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. शिर्डीत तर वर्षाकाठी तीन कोटी लोक येतात. शिर्डीत गत एक आठवड्यात नऊ लाख भाविकांनी हजेरी लावली. वर्षाचा हिशेब काढला तर शिर्डीत वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविक हजेरी लावतात, असे शिर्डी संस्थान प्रशासनाचे म्हणणे ...
साईबाबांच्या मूळ पादुकांचा दौरा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी दुस-या दिवशीही सुरुच होते. उपोषणाकडे संस्थान पदाधिकारी फिरकले नाहीत. ...
ब्रँड, पेटंट आणि ट्रेडमार्कचा आजचा जमाना आहे. विकत घेतलेल्या वस्तूची आणि ती बनविणा-या संस्थेच्या गुणवत्तेची व विश्वासार्हतेची हमी देणारे ते एक परिमाण मानले जाते. वस्तूंच्या बाबतीत ठीक आहे. ...
साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सुफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. ...
पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे. ...
अकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत असून, त्यानिमित्त भरगच्च का ...
विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच खेळाकडे लक्ष दिले व पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर भारताच्या ग्रामिण भागातून अनेक आॅलिंपिकवीर तयार होतील. टोकियो आॅलिंपिकमध्ये ट्रीपल चेस प्रकारात पदक मिळूवनच येईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी ...