खराब हवामानामुळे शनिवारी तिस-या दिवशीही साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा बंद राहिली. उद्या रविवारीही विमानसेवा सुरू होईल की नाही याबाबत अनिश्चीतता आहे़. ...
शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज २८ विमानांची ये-जा असते़ गुरूवारी खराब व ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचे लँडीग व टेकअप रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्टÑीय विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शात्री ...
शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक् ...
वर्षानुवर्षे संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या ६३५ कर्मचाºयांच्या जीवनात मंगळवारी सुखाचा दिवस उजाडला. या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास राज्य शासनाने अनुमती दिली़ यामुळे सव्वा महिना आधीच संस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. ...
पालखी घेऊन येणा-या पदयात्रींना प्राधान्यक्रमाने थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतला आहे़ येत्या पुण्यतिथी (विजयादशमी) उत्सवापासून पदयात्रींना याचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल, असे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी शनि ...