पाथरी हेच साईबाबा यांचे जन्मस्थान असल्याने पाथरीकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी साईबाबा यांचे सद्गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांची कर्मभूमी असलेल्या सेलू येथून ९ फेब्रुवारी रोजी सेलू ते पाथरी अशी २६ कि.मी. अंतराची पायी दिंडी काढण्यात आली. या दि ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयासोबत शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत तिची बहीण शमिता आणि पती राज कुंद्रा यांनीही साईदरबारी हजेरी लावली. ...
पाथरी हेच संत साईबाबा यांचे जन्मस्थळ असल्याचा दावा कायम ठेवत येथील नगरपालिकेने आता राष्टÑीय आणि राज्य महामार्गावर ‘साईबाबांची जन्मभूमी’ या नावाने पाच स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
साईबाबांनी स्वत:ची जात-धर्म कधीही जगासमोर आणलेला नाही. ‘सबका मालिक एक’ अशी त्यांची सर्वव्यापक भूमिका होती. साईबाबांची ही ‘धर्मनिरपेक्ष’ ओळख कायम राहणार का? हा कळीचा मुद्दा आता समोर आला आहे. ...