या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. ...
सईने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये एक हार्ट देखील पोस्ट केला आहे. ...
प्रिया बापटने घातलेल्या कपड्यांवरून काही नेटिझन्सने तिला खडे बोल सुनावले आहेत. पण तिने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच तिच्या फॅन्सने देखील कमेंटद्वारे तिला पाठिंबा दर्शवला आहे. ...
महाराष्ट्र कुस्ती दंगल ह्या कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. यामुळे आता सई ताम्हणकर अशी एकुलती एक मराठी अभिनेत्री असेल, जिच्याकडे एखादी स्पोर्ट्स टीम आहे. ...
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीसह सर्व प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आत्तापर्यंत अनेक व्यक्तिरेखा तिने भूमिकांमधील नाविण्य शोधून साकारल्या. विविधांगी भूमिका करण्यावर तिचा कायम भर असतो. साध्या, सोज्वळ भूमिकांसोबतच ग्लॅमरस असा प्र ...