साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच जुनैदने त्याच्या दुसऱ्या सिनेमाचं शूटिंगही सुरू केलं आहे. या सिनेमात तो दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ...
दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांचा 'रामायण' (Ramayana) सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल आणि यातील स्टारकास्टबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ...