लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर - Marathi News | Ranbir Kapoor Ramayana movie teaser first glimpse sai pallavi sunny deol yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर

Ramayana Teaser Video: रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक भेटीला आली आहे. या सिनेमाचा हा टीझर रामायण महाकाव्याला अनोखी आदरांजली आहे. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा ...

बॉक्स ऑफिसवर वादळ येणार! रणबीरच्या 'रामायण' सिनेमाची झलक पाहून आला पहिला रिव्ह्यू - Marathi News | ramayana movie first glimpse review starring ranbir kapoor sai pallavi produced by namit malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर वादळ येणार! रणबीरच्या 'रामायण' सिनेमाची झलक पाहून आला पहिला रिव्ह्यू

'रामायण' फक्त आज नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढीवर प्रभाव पाडणारा सिनेमा ठरेल. ...

'नॅचरल ब्युटी' म्हणून लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीनं नाकारलेली ३ कोटींची फेयरनेस क्रीमची जाहिरात - Marathi News | Actress Sai Pallavi popularly known as 'Natural Beauty', rejected a 3 crore fairness cream advertisement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नॅचरल ब्युटी' म्हणून लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीनं नाकारलेली ३ कोटींची फेयरनेस क्रीमची जाहिरात

अभिनेत्रीनं फेयरनेसची जाहिरात नाकारल्यामुळे तिच्या या निर्णयाचं सर्वत्र खूप कौतुक झाले होते. ...

संपली प्रतीक्षा! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची पाहायला मिळणार पहिली झलक, पण कुठे? - Marathi News | Waves Summit 2025 To Unveil The First Look Of Ranbir Kapoor Yash Sai Pallavi’s ‘ramayana’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपली प्रतीक्षा! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची पाहायला मिळणार पहिली झलक, पण कुठे?

'रामायण' चित्रपटाबद्दलचं मोठ अपेडट समोर आलं आहे. ...

Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..." - Marathi News | Ramayana: Sita would have become this actress instead of Sai Pallavi, she said - ''I myself refused...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."

Ramayana Movie : नितेश तिवारीचा बहुचर्चित सिनेमा 'रामायण'ची घोषणा झाली तेव्हापासून चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा - Marathi News | Sai Pallavi to be seen in the role of Sita, photos goes viral | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

Sai Pallavi to be seen in the role of Sita, photos goes viral : साई पल्लवी चाहत्यांना सीता म्हणून अगदीच मान्य. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे होत आहे फार कौतुक. ...

'रामायण'च्या सेटवरुन साई पल्लवीचे आणखी फोटो व्हायरल, केशरी रंगाच्या साडीत दिसते सुंदर - Marathi News | sai pallavi s more pics viral from the set of ramayan movie starring ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवरुन साई पल्लवीचे आणखी फोटो व्हायरल, केशरी रंगाच्या साडीत दिसते सुंदर

माता सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीचा आणखी एक लूक पाहिलात का? ...

"हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार...", सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया - Marathi News | sunny deol reveals he is going to play hanuman in next ramayan movie starring ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार...", सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

भूमिकेबद्दल काय म्हणाला सनी देओल? ...