लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
अरे व्वा ! विनामेकअपही सुंदर दिसते ही अभिनेत्री,तर २ कोटींची फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यासही दिला होता नकार - Marathi News | Sai Pallavi set an example by rejecting a fairness cream commercial worth Rs 2 crore-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे व्वा ! विनामेकअपही सुंदर दिसते ही अभिनेत्री,तर २ कोटींची फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यासही दिला होता नकार

साई पल्लवीला 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात ऑफर करण्यात आली होती. तिने दोन कोटींची ही ऑफरदेखील धुडकावून लावली होती. त्यावेळी तिची खूप चर्चा झाली होती. ...

‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | top 5 south indian actresses look beautiful without makeup like sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

अनेक नट्या आजही मेकअपशिवाय बाहेर पडत नाहीत. पण अनेक नट्यांना साधेपणाही भावतो. ...

अन् केवळ तत्त्वांसाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात! - Marathi News | Sai Pallavi rejects fairness cream ad deal worth Rs 2 crore? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् केवळ तत्त्वांसाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने नाकारली २ कोटींची जाहिरात!

फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आणि या जाहिरातील सेलिब्रिटींचे चेहरे आपल्याला नवे नाहीत. हे सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. अर्थात याला काही अपवादही आहेत. ...