मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना नागपूर - बच्चू कडू यांना महामार्ग मोकळा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली... जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून... सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद... "आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई? लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची... निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का? भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
Sai pallavi, Latest Marathi News साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
साई पल्लवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन साई पल्लवीने गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
South actress: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. ...
आमिर आणि रीना दत्ता यांचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. ...
'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आगामी 'रामायण' सिनेमाची तयारी करत आहेत. ...
अभिनेत्री म्हणलं की ती मेकअप करत असणार, छोटे कपडे घालत असणार असाच अनेकांचा समज होतो. ...
काश्मीरमध्ये कधी फुलांच्या भोवताली तर कधी नदी किनारी साईपल्लवी शांतता अनुभवत आहे. ...
भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...
South Actress Sai Pallavi Birthday ...