लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी, मराठी बातम्या

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
साई पल्लवीचा 'अमरन' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहाल? - Marathi News | Amaran Ott Release: Sivakarthikeyan & Sai Pallavi Movie Streaming On Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साई पल्लवीचा 'अमरन' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहाल?

'अमरन' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. ...

दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण - Marathi News | students sends legal notice to the makers of Amaran demanding 1.1 crore compensation for using his phone number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

साऊथ सिनेमात दाखवलेल्या एका गोष्टीमुळे एक तरुण मालामाल होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलंय ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? - Marathi News | ranbir kapoor ramayana movie first poster out nitesh tiwari directorial will released in 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

नितेश तिवारींचं दिग्दर्शन असलेल्या 'रामायण' सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमाचं पोस्टर लक्ष वेधून घेणारं आहे. ...

"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | actress sai pallavi statement about indian army and pakistani people viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत

साई पल्लवीने केलेलं नवीन वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. काय म्हणाली साई बघा (sai pallavi) ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'चं शूटिंग संपलं! चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाला फोटो - Marathi News | The shooting of Ranbir Kapoor's 'Ramayan' is over! A photo from the sets of the film went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'चं शूटिंग संपलं! चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाला फोटो

Ranbir Kapoor's 'Ramayan' : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आगामी चित्रपट रामायणमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. ...

"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स! - Marathi News | Ramayana Star sai pallavi dances on Sonalee Kulkarni Marathi song Apsara Aali at sister wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स!

दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे साईच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. ...

मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप - Marathi News | famous Malayalam actor nivin pauly allegations of physical abuse against women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्याळम इंडस्ट्री पुन्हा हादरली! साई पल्लवीच्या हिरोवर लैंगिक शोषणाचे आरोप

मल्याळम इंडस्ट्रीला सध्या एकामागून एक हादरे बसत असून नुकतंच इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शारीरिक शोषणाचे आरोप लागले आहेत ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, लवकरच सुरू करणार दुसरं शेड्युल! - Marathi News | starring Ranbir Kapoor Nitesh Tiwari's Ramayana Part 1 wrapped up second schedule will start soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, लवकरच सुरू करणार दुसरं शेड्युल!

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. ...