साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आणि या जाहिरातील सेलिब्रिटींचे चेहरे आपल्याला नवे नाहीत. हे सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. अर्थात याला काही अपवादही आहेत. ...