लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी, मराठी बातम्या

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
Ramayan: साई पल्लवी साकारणार ‘सीता’, रणबीर कपूर साकारणार ‘राम’? सुरू झाली बिग प्रोजेक्टची तयारी - Marathi News | Sai Pallavi to play Sita in Madhu Mantena's Ramayan with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साई पल्लवी साकारणार ‘सीता’, रणबीर कपूर साकारणार ‘राम’? सुरू झाली बिग प्रोजेक्टची तयारी

Sai Pallavi, Ranbir Kapoor : होय, चर्चा खरी मानाल तर साई लवकर बॉलिवूड डेब्यू करू शकते. बॉलिवूडचा हँडसम रणबीर कपूरसोबत साई दिसू शकते. ही बातमी समोर येताच, साईचे चाहते क्रेझी झाले आहेत. ...

आम्ही तुझ्यासोबत...; वादग्रस्त विधान करणाऱ्या साई पल्लवीला प्रकाश राज यांचा सपोर्ट  - Marathi News | Prakash Raj came out in support of Sai Pallavi, said – humanity says, we are with you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही तुझ्यासोबत...; वादग्रस्त विधान करणाऱ्या साई पल्लवीला प्रकाश राज यांचा सपोर्ट 

Prakash Raj came out in support of Sai Pallavi : साईने काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची तुलना मॉब लिचिंगशी केली आणि नवा वाद सुरू झाला. साईने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच साऊथ अभिनेते प्रकाश राज यांनी या वादात उडी घेतली. ...

काश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण, म्हणाली... - Marathi News | Sai Pallavi's explanation on controversial statement on Kashmiri Pandits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मिरी पंडितांवरील वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण, म्हणाली...

Sai Pallavi Controversy: दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Sai Pallavi : ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मॉब लिचिंग...’, साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद - Marathi News | sai pallavi said kashmir genocide and lynching for cow smuggling are same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sai Pallavi : ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मॉब लिचिंग...’, साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद

Sai Pallavi : अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या Virata Parvam या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई असं काही बोलली की सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला... ...

'यापुढे चित्रपटात लहान कपडे घालणार नाही'; सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात नाकारणाऱ्या साई पल्लवीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | sai pallavi reveals why she avoids wearing short dresses in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'यापुढे चित्रपटात लहान कपडे घालणार नाही'; साई पल्लवीने घेतला मोठा निर्णय

Sai pallavi: साई पल्लवी एकमेव अशी अभिनेत्री आहे जी तिच्या साधेपणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच तिने एका मुलाखतीत लहान कपडे परिधान न करण्याविषयी भाष्य केलं आहे. ...

साई पल्लवी-कंगणा राणावत यांनीही नाकारलं कुरळ्या केसांचं स्ट्रेटनिंग! कोण म्हणतं फक्त सरळ केसच सुंदर - Marathi News | Sai Pallavi-Kangana Ranaut beauty with curly hair! curly is beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साई पल्लवी-कंगणा राणावत यांनीही नाकारलं कुरळ्या केसांचं स्ट्रेटनिंग! कोण म्हणतं फक्त सरळ केसच सुंदर

कर्ली इज ब्यूटीफुल नावाचा ट्रेण्ड सांगतोय, कुरळे केसही सुंदरच असतात, स्ट्रेटनिंगची सक्ती कशाला? ...

साउथची अभिनेत्री साई पल्लवी लवकरच अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तिचा होणारा नवरा? - Marathi News | Southern actress Sai Pallavi is getting engaged soon, who is her future husband? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साउथची अभिनेत्री साई पल्लवी लवकरच अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तिचा होणारा नवरा?

Actress Sai Pallavi : साउथ फिल्म स्टार साई पल्लवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, असे समजते आहे. ...

बुरका घालून स्वत:चा सिनेमा बघायला गेली साऊथची अभिनेत्री Sai Pallavi, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Sai Pallavi came wearing burkha to watch her own film video going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुरका घालून स्वत:चा सिनेमा बघायला गेली साऊथची अभिनेत्री Sai Pallavi, व्हिडीओ झाला व्हायरल

Sai Pallavi : साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने यासाठी एक खास जुगाड केला. ती बुरका घालून तिचाच सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेली. ...