लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा - Marathi News | Sai Pallavi to be seen in the role of Sita, photos goes viral | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

Sai Pallavi to be seen in the role of Sita, photos goes viral : साई पल्लवी चाहत्यांना सीता म्हणून अगदीच मान्य. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे होत आहे फार कौतुक. ...

'रामायण'च्या सेटवरुन साई पल्लवीचे आणखी फोटो व्हायरल, केशरी रंगाच्या साडीत दिसते सुंदर - Marathi News | sai pallavi s more pics viral from the set of ramayan movie starring ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवरुन साई पल्लवीचे आणखी फोटो व्हायरल, केशरी रंगाच्या साडीत दिसते सुंदर

माता सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीचा आणखी एक लूक पाहिलात का? ...

"हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार...", सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया - Marathi News | sunny deol reveals he is going to play hanuman in next ramayan movie starring ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार...", सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

भूमिकेबद्दल काय म्हणाला सनी देओल? ...

फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा - Marathi News | Fahadh Faasil And Sai Pallavi's Psychological Thriller Film Athiran Released On Ott Where To Watch | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा

साई पल्लवीसारखी दर्जेदार अभिनेत्री आणि फहाद फासिलसारखा अष्टपैलू अभिनेता एकत्र आल्यावर काय होतं, हे सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलचं. ...

सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर! साई पल्लवीने कुटुंबासोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress sai pallavi dance with her family video viral netizens love sai pallavi dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर! साई पल्लवीने कुटुंबासोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री साई पल्लवीच्या डान्सचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत ती कुटुंबासोबत बेभान नाचताना दिसतेय (sai pallavi) ...

एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री - Marathi News | South Actress Sai Pallavi Worked In Films Without Makeup Look Beautiful See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री

मेकअप न करता प्रचंड सुंदर दिसते ही अभिनेत्री, फोटो बघून व्हाल हैराण! ...

नागा चैतन्य आणि साई पल्लवीचा 'थंडेल' लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहणार? - Marathi News | Naga Chaitanya And Sai Pallavi's Thandel Will Debut On Netflix On March 14, 2025 As Per Ottplay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य आणि साई पल्लवीचा 'थंडेल' लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहणार?

'थंडेल' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ...

"..म्हणून मी रावणाची भूमिका करायला होकार दिला"; KGF स्टार यशने 'रामायण'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं - Marathi News | why kgf actor yash accept the role of ravan in ramayana movie by nitesh tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"..म्हणून मी रावणाची भूमिका करायला होकार दिला"; KGF स्टार यशने 'रामायण'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं

सुपरस्टार यशने रावणाची भूमिका का स्वीकारली, याचा खुलासा त्याने केलाय (yash, ramayana) ...