शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सागरिका घाटगे

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.

Read more

फिल्मी : विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?

क्रिकेट : ValentinesDay2020 : फक्त 'या' एकाच गोष्टीमुळे जमलं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं लग्न

फिल्मी : राजेशाही कुटुंबाशी आहे या अभिनेत्रीचे कनेक्शन, क्रिकेटरशी गुपचुप लग्न केल्यामुळे आली होती चर्चेत

फिल्मी : ‘चक दे’ गर्ल आता फुटबॉलपटूच्या भूमिकेत, मान्सून फुटबॉलमध्ये सागरिका दाखवणार महिलाशक्ती

फिल्मी : करण सिंग ग्रोव्हर व सागरिका घाटगेचे डिजिटल माध्यमात पदार्पण

फिल्मी : Sagarika Ghatge Birthday Special : सागरिका घाटगे आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी

क्रिकेट : झहीर खानची सागरिकाच्या गावाला पहिली भेट , पाहा तिने अपलोड केलेला फोटो

कोल्हापूर : सागरिका घाटगे-झहीर दांपत्यांने चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

क्रिकेट : Video : विराट-अनुष्काने धरला ठेका, झहीर-सागरिकाच्या रिसेप्शन पार्टीत थिरकली टीम इंडियाही

क्रिकेट : झहीर खान आणि सागरिका घाटगेची रिसेप्शन पार्टी झाली अशी दणक्यात