लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सागरिका घाटगे

सागरिका घाटगे, मराठी बातम्या

Sagarika ghatge, Latest Marathi News

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती.
Read More
या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम - Marathi News | sagarika ghatge childhood picture viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठमोळ्या मुलीने बॉलिवूडमध्ये दिलाय हिट चित्रपट, मराठीत देखील केले आहे काम

या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. ...

सागरिका घाटगेचा आहे राजघराण्याशी संबंध, खऱ्या आयुष्यात होती नॅशनल हॉकी प्लेअर - Marathi News | Everything you need to know about actress sagarika ghatge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागरिका घाटगेचा आहे राजघराण्याशी संबंध, खऱ्या आयुष्यात होती नॅशनल हॉकी प्लेअर

सागरिका आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे. ...

विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा? - Marathi News | Is zaheer khan wife actress sagarika ghatge pregnant and expecting first baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?

सागरिका प्रेग्नेंट असल्याची बातमी आहे. ...

ValentinesDay2020 : फक्त 'या' एकाच गोष्टीमुळे जमलं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं लग्न - Marathi News | ValentinesDay2020: Zaheer Khan and Sagarika Ghatge get married and 'this' one thing help them | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ValentinesDay2020 : फक्त 'या' एकाच गोष्टीमुळे जमलं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचं लग्न

या दोघांचे प्रेम एवढं घट्ट होतं की, त्यांनी हार मानली नाही. शांतपणे त्यांनी आपल्या कुटुंबियांना समजावलं आणि हे लग्न करण्यासाठी त्यांनी घरच्यांची परवानगी मिळवली. यावेळी फक्त एक गोष्ट या दोघांचे लग्न जमण्यासाठी कारणीभूत ठरली. ...

राजेशाही कुटुंबाशी आहे या अभिनेत्रीचे कनेक्शन, क्रिकेटरशी गुपचुप लग्न केल्यामुळे आली होती चर्चेत - Marathi News | Sagarika ghatge married with cricketer zaheer khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेशाही कुटुंबाशी आहे या अभिनेत्रीचे कनेक्शन, क्रिकेटरशी गुपचुप लग्न केल्यामुळे आली होती चर्चेत

ही अभिनेत्री नॅशनल हॉकी प्लेअरदेखील आहे. ...

‘चक दे’ गर्ल आता फुटबॉलपटूच्या भूमिकेत, मान्सून फुटबॉलमध्ये सागरिका दाखवणार महिलाशक्ती - Marathi News | Chak De Girl Sagarika Ghadge celebrates power of womanhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चक दे’ गर्ल आता फुटबॉलपटूच्या भूमिकेत, मान्सून फुटबॉलमध्ये सागरिका दाखवणार महिलाशक्ती

या पोस्टरमध्ये सागरिका फुटबॉलच्या मैदानात उभी आहे. तिने पोपटी रंगाची साडी परिधान केली असून तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत. ...

करण सिंग ग्रोव्हर व सागरिका घाटगेचे डिजिटल माध्यमात पदार्पण - Marathi News | Karan Singh Grover and Sagarika Ghatge debuts in digital media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण सिंग ग्रोव्हर व सागरिका घाटगेचे डिजिटल माध्यमात पदार्पण

अभिनेता करण सिंग ग्रोव्‍हर आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनादेखील डिजिटल माध्यमाची भुरळ पडली असून ते दोघे लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे ...

Sagarika Ghatge Birthday Special : सागरिका घाटगे आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी - Marathi News | sagarika ghatge is daughter of well known actor vijayendra ghatge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sagarika Ghatge Birthday Special : सागरिका घाटगे आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी

सागरिका घाटगेचा आज म्हणजेच ८ जानेवारीला वाढदिवस असून ती एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पुतणी आहे.  ...