शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सागर देशमुख

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय.सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते.

Read more

फिल्मी : बाबासाहेबांबद्दल वाचलं की फक्त नतमस्तक व्हावसं वाटतं, सांगताहेत अभिनेते सागर देशमुख