शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सागर देशमुख

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय.सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते.

Read more

फिल्मी : स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये...

फिल्मी : 'भाई'च्या शूटिंगवेळीच हार्टॲटॅक आला तेव्हा... सागर देशमुखने सांगितला 'तो' कठीण प्रसंग

फिल्मी : कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक

फिल्मी : 'चंद्रविलास' मालिकेतील अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वराज्य रक्षक संभाजी'मध्ये साकारली होती महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : मी शेअरिंग नव्याने शिकलो: सागर देशमुख, अभिनेता

फिल्मी : सागर देशमुखला ही संधी मिळेल याचा त्याने स्वप्नातदेखील विचार केला नव्हता, वाचा सविस्तर

फिल्मी : घरीच थांबू, सुरक्षित राहू भीमापुढे नतमस्तक होऊ, सागर देशमुख आणि आदर्श शिंदेने केलं आवाहन

फिल्मी : शूटिंगची वेळ गाठण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतील कलाकारांनी केला लोकल प्रवास

फिल्मी : बाबासाहेबांबद्दल वाचलं की फक्त नतमस्तक व्हावसं वाटतं, सांगताहेत अभिनेते सागर देशमुख