लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दू भाषेत आहे़ पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढºया रंगाची पावडर आहे़ या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे़ ...
साऱ्या जगाचे जणू चैतन्य लोपून ते अनाथ झाले. पण भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मात्र गोडसे याला देशभक्त ठरवून त्याचा गौरव केला. ...
सामनामध्ये जानेवारी 2013 ला नथुराम गोडसे हा देशभक्त होता असे छापल्याचे राव यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी आजच सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. ...