lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रज्ञा सिंह ठाकूर

प्रज्ञा सिंह ठाकूर

Sadhvi pragya singh thakur, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.
Read More
"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत" - Marathi News | Born from foreign women can never be patriotic, says Pragya Singh Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"

प्रज्ञा सिंह ठाकूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा त्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत आल्या आहेत. ...

भाजप कार्यालयातील कार्यक्रमादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रकृतीत बिघाड - Marathi News | BJP MP Sadhvi Pragya Thakur falls ill at party program in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप कार्यालयातील कार्यक्रमादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रकृतीत बिघाड

भोपाळमधील कार्यक्रमादरम्यान तब्येतीत अचानक बिघाड ...

'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | sadhvi pragya singh thakur says i have lost vision in one eye due to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्याच्या भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला प्रज्ञा सिंह उपस्थित होत्या. आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ...

खासदार प्रज्ञा ठाकूर रुग्णालयात भरती, भोपाळमध्ये झळकले होते गायबचे पोस्टर्स - Marathi News | MP Pragya Thakur admitted to hospital, posters of missing were flashed in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार प्रज्ञा ठाकूर रुग्णालयात भरती, भोपाळमध्ये झळकले होते गायबचे पोस्टर्स

भोपाळ मतदारसंघातील खासदार आणि भाजपा नेत्या प्रज्ञा ठाकूर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे त्या दिल्लीतच अडकून बसल्या होत्या. ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर - Marathi News | 2008 Malegaon Blast Case bjp mp Pragya Thakur Appears Before Special NIA Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर

विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, तरीही आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या वकिलांना याची आठवण करून दिली. ...

प्रज्ञासिंग ठाकूर यांना धमकीचे पत्र; नांदेडमधून डॉक्टरला अटक  - Marathi News | Threat letter to Pragya Singh Thakur; Doctor arrested from Nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रज्ञासिंग ठाकूर यांना धमकीचे पत्र; नांदेडमधून डॉक्टरला अटक 

अटक केलेला आरोपी पेशाने डॉक्टर आहे. ...

साध्वी प्रज्ञासिंह यांना मिळालेले ‘ते’ पत्र पुण्यातून! - Marathi News | Sadhvi Pragya Singh received the letter from Pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साध्वी प्रज्ञासिंह यांना मिळालेले ‘ते’ पत्र पुण्यातून!

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दू भाषेत आहे़ पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढºया रंगाची पावडर आहे़ या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे़ ...

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविलेले संशयास्पद पत्र पुण्यातील खडकीतून.. - Marathi News | Suspicious letter sent to Sadhvi Pragya Singh from the khadki | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविलेले संशयास्पद पत्र पुण्यातील खडकीतून..

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश.. ...