lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रज्ञा सिंह ठाकूर

प्रज्ञा सिंह ठाकूर

Sadhvi pragya singh thakur, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.
Read More
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरीच घेतली कोरोना लस; काँग्रेसने बास्केटबॉल, डान्सची आठवण करून देत विचारला सवाल - Marathi News | bjp mp pragya thakur got corona vaccine done at home congress reminded of basketball and dance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरीच घेतली कोरोना लस; काँग्रेसने बास्केटबॉल, डान्सची आठवण करून देत विचारला सवाल

BJP Pragya Singh Thakur Got Corona Vaccine At Home : वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आल्या आहेत. ...

कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा... - Marathi News | bjp mp pragya thakur told court i am unwell now her dancing video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा...

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एका लग्न सोहळ्यात त्या ठेका धरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे. ...

शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका - Marathi News | Pragya Thakur again criticizes Hemant Karkare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत ...

हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोटं छाटली होती, ते देशभक्त नव्हते; साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | bjp mp sadhvi pragya controversial statement on hemant karkare said hemant karkare had committed excesses with the teachers he was not a patriot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोटं छाटली होती, ते देशभक्त नव्हते; साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधान

भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ...

"राष्ट्रहितासाठी क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी", प्रज्ञा सिंह ठाकूर यांची मुक्ताफळं - Marathi News | pragya singh thakur says kshatriyas shoul produce mor children to protect nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रहितासाठी क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी", प्रज्ञा सिंह ठाकूर यांची मुक्ताफळं

Pragya Singh Thakur : प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही"; भरसभेत प्रज्ञा सिंह ठाकूर संतापल्या - Marathi News | bhopal new controversial statement of pragya thakur mp of bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही"; भरसभेत प्रज्ञा सिंह ठाकूर संतापल्या

Pragya Singh Thakur : प्रज्ञा सिंह ठाकूर या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ...

फ्रान्सविरोधात निदर्शन : साध्वी प्रज्ञा भडकल्या, म्हणाल्या - भोपाळमध्ये 'गद्दारां'ची कमी नाही - Marathi News | Protest over france incident in Bhopal bjp mp sadhvi pragya thakur slams protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्रान्सविरोधात निदर्शन : साध्वी प्रज्ञा भडकल्या, म्हणाल्या - भोपाळमध्ये 'गद्दारां'ची कमी नाही

देशात अशा लोकांविरोधत नियम तयार करायला हवेत आणि अशा लोकांना लगाम लागायला हवा : साध्वी प्रज्ञा (Bhopal, bjp, sadhvi pragya thakur) ...

दररोज पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल - भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर  - Marathi News | Say Hanuman Chalisa five times a day, Corona will be healed - Pragya Singh Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल - भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर 

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही असाच उपाय सांगितला होता. ...