लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, फोटो

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare: In CCTV Sachin Vaze with his head covered with a large handkerchief NIA | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश

Mukesh Ambani Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट्स घालून जात असल्याचं दिसत होतं, परंतु हे पीपीई किट्स नव्हतं तर कुर्ता घातलेला व्यक्ती होता, ह ...

Sachin Vaze: मुख्यमंत्र्यांच्या खास माणसावर शरद पवार नाराज; गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार - Marathi News | sachin vaze case Sharad Pawar unhappy over anil parabs interference in home ministry | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: मुख्यमंत्र्यांच्या खास माणसावर शरद पवार नाराज; गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार

sachin vaze case: शिवसेनेचा एक मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करतोय; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली शरद पवारांकडे तक्रार ...

Sachin Vaze case: सचिन वाझेंनी कोणाच्या फायद्यासाठी स्फोटकांचा कट रचला?; नव्या दाव्याने खळबळ - Marathi News | Sachin Vaze case: plotted explosives for the benefit self image building; new claims | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze case: सचिन वाझेंनी कोणाच्या फायद्यासाठी स्फोटकांचा कट रचला?; नव्या दाव्याने खळबळ

Antilia bomb scare, Sachin Vaze Case: सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, घटनास्थळावरील पुरावे नष्ट करणे, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडणे, वाझेंचे त्याचाशी असलेले संबंध उघड होणे आदी समोर आल्याने अखेर सचिन वाझेंना अटक झाली. यानंतर खरी चर्चा सुरु झाली ती वाझेंनी अ ...

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा! - Marathi News | shiv sena leader sanjay raut meets sharad pawar at delhi discussing on these 5 important issue | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा!

Sachin Vaze - राज्यातील एकूण घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. (shiv sena leader sanjay r ...

Sachin Vaze: 'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात? - Marathi News | mukesh ambani security scare nia seizes dvr from sachin vazes society | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: 'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात?

Sachin Vaze: वाझे आणि त्यांच्या पथकानं पुरावे नष्ट केल्याचा एनआयएला संशय; अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता ...

हा तर नियतीचा न्याय, सचिन वाझेंच्या अटकेवर ख्वाजा युनुसच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | This is the judgment of destiny, the reaction of Khwaja Yunus' mother to the arrest of Sachin Waze | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हा तर नियतीचा न्याय, सचिन वाझेंच्या अटकेवर ख्वाजा युनुसच्या आईची प्रतिक्रिया

Sachin Vaze Arrest Case : जेव्हा एखादी जखम आपल्याला बर्‍याच वर्षांपासून त्रास देत असेल आणि मग अचानक त्रास देणारा कायद्याच्या चौकटीत फसतो. तेव्हा आपणास नैसर्गिक न्यायाच्या धारणेवर विश्वास बसेल. मुंबई पोलिस चकमक फेम सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आसिया बेग ...

Sachin Vaze: “काळ, वेळ बदलला, मात्र वृत्ती तीच हुकुमशाही”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची थेट हिटलरसोबत तुलना - Marathi News | Sachin Vaze:BJP Direct comparison of Chief Minister Uddhav Thackeray with Hitler | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: “काळ, वेळ बदलला, मात्र वृत्ती तीच हुकुमशाही”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची थेट हिटलरसोबत तुलना

Sachin Vaze, Mukesh Ambani Bomb Scare, BJP Criticized Shiv Sena, CM Uddhav Thackeray: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझे अटक या प्रकरणावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. ...

Sachin Vaze: NIAने दिले भरभक्कम पुरावे; त्यानंतर सचिन वाझेंची झाली बोलती बंद, अडचणीत आता मोठी भर - Marathi News | Sachin Vaze: While interrogating Sachin Waze, the NIA is said to have come across large pieces of evidence | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: NIAने दिले भरभक्कम पुरावे; त्यानंतर सचिन वाझेंची झाली बोलती बंद, अडचणीत आता मोठी भर

चौकशीच्या सुरुवातीला सचिन वाझे (Sachin Vaze) हे एनआयएच्या अधिकाऱ्यांसमोर काहीही बोलायला तयार नव्हते. ...