लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता" - Marathi News | bjp leader kirit somaiya takes dig after parambir singh makes serious allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"

bjp leader kirit somaiya takes dig after parambir singh makes serious allegations on anil deshmukh: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; गृहमंत्र्यांवर सनसनाटी आरोप ...

मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या - Marathi News | home minister anil deshmukh tweet said mansukh hiren was murderd | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या

home minister anil deshmukh tweet said mansukh hiren was murderd: परमबीर सिंग यांचा आरोप देशमुखांनी फेटाळला; पण ट्विटमुळे भुवया उंचावल्या ...

परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा - Marathi News | know about 10 most important points of param bir singh letter to chief minister uddhav thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळ ...

बार, रेस्तराँ उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?; प्रसाद लाड यांचा खोचक सवाल - Marathi News | bjp leader prasad lad criticize home minister anil deshmukh on former cp parambir singh sachin vaze name alligation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बार, रेस्तराँ उघडण्याची घाई याचसाठी केली होती का हो?; प्रसाद लाड यांचा खोचक सवाल

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी दरमहा वाझेंना १०० कोटी गोळा करण्यास सांगितल्याचा केला आरोप ...

परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक - Marathi News | arrest parambir singh and anil deshmukh should resign demands bjp leader atul bhatkhalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक

parambir singh: अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ...

राज्यातील सरकार खंडणीखोरांचं, गुन्हेगारांचं हे सिद्ध करण्याचा विडाच उचललाय; भाजपची टीका - Marathi News | bjp leader keshav upadhye slams home minister anil deshmukh on former cp parambir singh letter said vaze to collect 100 crores month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सरकार खंडणीखोरांचं, गुन्हेगारांचं हे सिद्ध करण्याचा विडाच उचललाय; भाजपची टीका

Prambir Singh : गृहमंत्र्यांनी वाझे यांना दरमहा १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला ...

स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला - Marathi News | Parambir Singh making false allegations to save himself says home minister anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला

Parambir Singh making false allegations says Anil Deshmukh: परमबीर सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता असल्यानं ते खोटा आरोप करताहेत; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळला ...

Breaking News : अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते; परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | former mumbai police commissioner param bir singh alleges that maharashtra home minister anil deshmukh asked sachin vaze to collect rs 100 cr every month writes letter to uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking News : अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते; परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप

Parambir Singh : परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केले मोठे आरोप ...