लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
'या' माणसामुळे सरकार अडचणीत येईल असं मी स्वत: शरद पवारांना सांगितलं होतं; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | I had told Sharad Pawar that the government would be in trouble because of 'Sachin Vaze' man; Sanjay Raut's big secret explosion | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"'या' माणसामुळे सरकार अडचणीत येईल असं मी स्वत: शरद पवारांना सांगितलं होतं"

सचिन वाझेला नोकरीत कोणी घेतलं?; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी थेट नाव सांगितले - Marathi News | Who hired Sachin Vaze?; Former Home Minister Anil Deshmukh mentioned the name directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन वाझेला नोकरीत कोणी घेतलं?; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी थेट नाव सांगितले

वाझेला नोकरीत घेतल्यानंतर माझ्या कानावर काही तक्रारी आल्या. मी आयुक्त परमजीत सिंह यांना बोलावलं असं अनिल देशमुख म्हणाले. ...

भ्रष्टाचार प्रकरणातून वाझेची सुटका नाहीच; विशेष न्यायालयाने फेटाळला अर्ज - Marathi News | There is no escape from the corruption case; The application was dismissed by the Special Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भ्रष्टाचार प्रकरणातून वाझेची सुटका नाहीच; विशेष न्यायालयाने फेटाळला अर्ज

अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात वाझे ‘माफीचा साक्षीदार’ झाला, मात्र... ...

मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला कोर्टानं दिला जामीन, पण... - Marathi News | Big news! Court granted bail to suspended police officer Sachin Vaze in money laundring case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला कोर्टानं दिला जामीन, पण...

वाझेच्या जामीन अर्जावर १५ नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. आज १८ नोव्हेंबरला कोर्टाने निकाल सांगितला.  ...

सचिन वाझेचा जबाब विश्वासार्ह नाही, अनिल देशमुख कदाचित दोषी ठरणार नाहीत: उच्च न्यायालय - Marathi News | mumbai high court says sachin vaze testimony not credible anil deshmukh may not be guilty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेचा जबाब विश्वासार्ह नाही, अनिल देशमुख कदाचित दोषी ठरणार नाहीत: उच्च न्यायालय

सचिन वाझे याचा जबाब खात्रीलायक नाही, अशी टिपणी मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने केली. ...

Maharashtra Politics: “सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ - Marathi News | eknath shinde group mp prataprao jadhav claims that anil deshmukh and sachin vaze give crore of rupees to matoshree uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Maharashtra Politics: शिवसेनेसह मविआच्या ‘५० खोके एकदम ओके’चा खरपूस समाचार घेताना ‘शंभर खोके एकदम ओके’ असे म्हणत शिंदे गटाने पलटवार केल्याचे सांगितले जात आहे. ...

अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ, माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेला ED ची मंजुरी - Marathi News | former minister Anil Deshmukh in trouble sachin waze ED approves to witness apology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ, माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेला ED ची मंजुरी

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परवानगी दिली आहे. ...

सचिन वाझे होणार ‘माफीचा साक्षीदार’, ईडीने दिली सहमती, अनिल देशमुख अडचणीत - Marathi News | Sachin Vaze will be 'witness of apology', ED agrees, Anil Deshmukh in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझे होणार ‘माफीचा साक्षीदार’, ईडीने दिली सहमती, अनिल देशमुख अडचणीत

Sachin Vaze : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ करण्यास ईडीने बुधवारी सहमती दर्शविली. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...