लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
NIAला वाझेंच्या तपासात मिळाली धक्कादायक माहिती | Sachin Vaze | Maharashtra News - Marathi News | NIA finds shocking information in Waze's investigation Sachin Vaze | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NIAला वाझेंच्या तपासात मिळाली धक्कादायक माहिती | Sachin Vaze | Maharashtra News

...

Param Bir Singh: गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार! - Marathi News | Param bir Singh: Bombay HC Orders 15-day CBI Probe On Charges Against HM Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Param Bir Singh: गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!

Param Bir Singh Case LIVE Updates: Mumbai HC Orders 15-day CBI Probe On Charges Against HM Anil Deshmukh: हायकोर्टाने सीबीआयला १५ दिवसांत या आरोपाची चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

Sachin Vaze: NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड, महिन्याला लाच म्हणून मिळायची मोठी रक्कम - Marathi News | Sachin Vaze: Important documents in the hands of NIA; Names of officials revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड, महिन्याला लाच म्हणून मिळायची मोठी रक्कम

यातील एका कागदपत्रात कार्यालय, अधिकाऱ्यांच्या नावासह त्यांच्या पदाचा उल्लेख आहे, प्रत्येक नावासमोर रक्कम लिहिण्यात आली आहे ...

Sachin Vaze: आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं? - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare: Sachin Vaze saw himself in CCTV, What happened in police control room? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं?

Mukesh Ambani Bomb Scare: NIA तपासात सचिन वाझेबद्दल धक्कादायक खुलासे येत असताना आता काही अधिकारीही दबक्या आवाजात या प्रकरणावर भाष्य करत आहेत, यात सचिन वाझे आणि डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याचं भांडण तसेच तपासात वाझे दिशाभूल कसे करत होते याचा खुलासा होत आ ...

Sachin Vaze: उपायुक्तासह चौघे आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडारवर! - Marathi News | Sachin Vaze Four officers including deputy commissioner on NIAs radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: उपायुक्तासह चौघे आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडारवर!

Sachin Vaze: वाझेशी आर्थिक कनेक्शचा संशय; लवकरच घेणार ताब्यात ...

NIAच्या हाती लागला सचिन वाझेंचा प्लॅन | Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Anitila |Maharashtra News - Marathi News | Sachin Vaze's plan falls into NIA's hands Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Anitila | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NIAच्या हाती लागला सचिन वाझेंचा प्लॅन | Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Anitila |Maharashtra News

...

Sachin Vaze : सचिन वाझेंच्या कटात माझा सहभाग नाही; उत्तर प्रदेशच्या गॅंगस्टरने फेटाळले आरोप  - Marathi News | Sachin Vaze: I am not involved in Sachin Vaze's conspiracy; Uttar Pradesh gangster denies allegations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझेंच्या कटात माझा सहभाग नाही; उत्तर प्रदेशच्या गॅंगस्टरने फेटाळले आरोप 

Sachin Vaze : बनारस हिंदू युनिव्हर्सिटी रुग्णालयामध्ये सुभाषसिंग ठाकूर दाखल असताना वाझे आणि ठाकूर या दोघांची मध्यस्थाने भेट घडवल्याची माहिती मिळत आहे. ...

Sachin Vaze: 'तो' NIAने स्वतः निर्माण केलेला एक बनाव; आता वाझेंनीच कोर्टात केला खळबळजनक आरोप - Marathi News | Sachin Vaze: The material found in Mithi river is a fabrication made by NIA itself, said Sachin Vaze | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: 'तो' NIAने स्वतः निर्माण केलेला एक बनाव; आता वाझेंनीच कोर्टात केला खळबळजनक आरोप

Sachin Vaze: सचिन वाझे (Sachin Vaze) यांची कोठडी संपत असल्याने त्यांना शनिवारी न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. ...