लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Antilia Bomb Scare: स्कॉर्पिओ चालक पळून गेलेली ती इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच; एनआयएचा मोठा खुलासा - Marathi News | Antilia Bomb Scare: Innova car in which the Scorpio driver escaped belongs to Mumbai Police; NIA's big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia Bomb Scare: स्कॉर्पिओ चालक पळून गेलेली ती इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच; एनआयएचा मोठा खुलासा

Sachin Vaze arrested, Mansukh hiren case: अँटिलाया परिसरात दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार होती. ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तिथे पार्क करून इनोव्हा गाडीतून पळ काढला होता. ...

'मुख्यमंत्री पदाची अन् राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असं वाटत नाही का?' - Marathi News | 'Doesn't the Chief Minister feel that the reputation of the state has been tarnished?', chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री पदाची अन् राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असं वाटत नाही का?'

एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे ...

Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंच्या अटकेवर बोलण्यास शरद पवारांचा नकार, म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar refuses to speak on Sachin Vaze's arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंच्या अटकेवर बोलण्यास शरद पवारांचा नकार, म्हणाले...

Sharad Pawar And Sachin Vaze's Arrest : शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. ...

"...म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे", भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | BJP Prasad Lad Slams Thackeray Government And Shivsena Over Sachin Vaze arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे", भाजपा नेत्याची मागणी

BJP Prasad Lad And Thackeray Government : भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी वाझेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

"केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न" - Marathi News | Shivsena Sanjay Raut reaction Over Sachin Vaze Arrested and mumbai police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न"

Shivsena Sanjay Raut And Sachin Vaze Arrested : "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे." ...

Sachin Vaze Arrested: 'सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल'; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक - Marathi News | 'If the truth comes out, Thackeray government will also fall'; After the arrest of Sachin Waze, Kangana is aggressive again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Arrested: 'सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल'; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (kangana ranaut Tweet Over Sachin Vaze Arrested) ...

... त्यानुसार कारवाई होईल, सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | ... Action will be taken accordingly, the role of Home Minister anil deshmukh clarified in the case of Sachin Waze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यानुसार कारवाई होईल, सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

सचिन वाझे हे शुक्रवारी सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. ...

Sachin Vaze Arrested : "लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात, तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात पण..." - Marathi News | Shivsena Sanjay Raut Tweet Over Sachin Vaze Arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze Arrested : "लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात, तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात पण..."

Shivsena Sanjay Raut Tweet Over Sachin Vaze Arrested : सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. ...