लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
LMOTY 2020: स्फोटक प्रकरणाचा तपास एपीआय दर्जाच्या वाझेंकडे का दिला?; गृहमंत्री देशमुख म्हणतात... - Marathi News | LMOTY 2020 home minister anil deshmukh on mukesh ambani security scare and sachin vaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2020: स्फोटक प्रकरणाचा तपास एपीआय दर्जाच्या वाझेंकडे का दिला?; गृहमंत्री देशमुख म्हणतात...

LMOTY 2020: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना अनिल देशमुख यांचं प्रत्युत्तर ...

मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर... - Marathi News | CM doesn't let you sleep at night? Anil Deshmukh's answer on sachin vase case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. ...

LMOTY 2020: “अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात"; गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य - Marathi News | LMOTY 2020: Mistakes are made by officials such incidents keep happening Home Minister Anil Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: “अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात"; गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य

Home Minister Anil Deshmukh on Sachin Vaze Case: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना किती गुण द्याल असं विचारलं असता त्यांनी १० पैकी ५ गुण देऊ असं अनिल देशमुख म्हणाले ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?; काँग्रेस खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत दावा - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare What is the Nagpur connection of Sachin Vaze case?Congress MP Kumar Ketkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?; काँग्रेस खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत दावा

Congress MP Kumar Ketkar raised issue of Mukesh Ambani Bomb Scare in Rajyasabha: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून दिल्लीत खलबतं; रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत भेट - Marathi News | Sachin Vaze:BJP Devendra Fadnavis meets PM Narendra Modi and Amit Shah late last night | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून दिल्लीत खलबतं; रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत भेट

Mukesh Ambani Bomb Scare, Devendra Fadnavis meet PM Narendra Modi, Amit Shah: या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१८ मध्ये खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन करून दबाव आणला होता असा ...

Sachin Vaze : "सचिन वाझेंमुळे 'मातोश्री' अडचणीत, त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा" - Marathi News | Ravi Rana Slams Mumbai Police And Thackeray Government Over Sachin Vaze | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze : "सचिन वाझेंमुळे 'मातोश्री' अडचणीत, त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा"

Ravi Rana And Thackeray Government Over Sachin Vaze : आमदार रवी राणा यांनी सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी केली आहे. ...

'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has shared a video on Facebook. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात'; मनसेकडून व्हिडिओ शेअर

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी - Marathi News | autopsy Doctors inquiry by Thane ATS alleged murder case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

मुंबईतील ॲंटालिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून वेगवेगळी माहिती मिळत असताना याच प्रकरणात बुधवारी सायंकाळी राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग या ...