लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

कपिलदेवने खेळाडूंना विश्वास दिला, राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे प्रकाशन - Marathi News | Kapildev gives confidence to players, publishes Rajdeep Sardesai's book 'Democracy Illusion' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कपिलदेवने खेळाडूंना विश्वास दिला, राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं. ...

मुंबईतील  लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये   - Marathi News | Sachin's initiative for local passengers in Mumbai, Rs 2 crore given for pedestrians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील  लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये  

रोजच पादचारी पुलांवरून गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांच्या मदतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे सरसावला आहे. ...

‘सचिन’च्या भेटीतच होणार करोडपतीचा आनंद, ‘केबीसी’च्या २५ लाखांचे मानकरी राजूदास राठोड यांचे मनोगत - Marathi News | Anand of the crorepati will get 'Sachin's meet', Rajkumar Rathod's Manpreet, 25 lakh recipient of KBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सचिन’च्या भेटीतच होणार करोडपतीचा आनंद, ‘केबीसी’च्या २५ लाखांचे मानकरी राजूदास राठोड यांचे मनोगत

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खेळाचा मी प्रचंड दर्दी आहे. सचिनची मॅच पाहता आली नाही म्हणून चार वेळा टीव्हीचा रिमोट वैतागून तोडला.. ...

सेहवाग खुश हुआ! 'गॉड ऑफ क्रिकेट'ने दिलं 1 कोटी 14 लाखांचं स्पेशल गिफ्ट - Marathi News | Sehwag happy! 'God of Cricket' has given Rs.1.14 lakh special gift | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवाग खुश हुआ! 'गॉड ऑफ क्रिकेट'ने दिलं 1 कोटी 14 लाखांचं स्पेशल गिफ्ट

क्रिकेट जगतात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या जोडीने केलेली धमाल प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहितीये. दोघं फलंदाजीसाठी उतरले की गोलंदाजाला घाम फुटायचा आणि धावांचा पाऊस पडायचा.  ...

सचिननंतर दुसरा! पदार्पणातच १७ वर्षीय मुंबईकर पृथ्वी शॉचे खणखणीत शतक - Marathi News | Second to Sachin! 17-year-old Mumbai's debut century in debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिननंतर दुसरा! पदार्पणातच १७ वर्षीय मुंबईकर पृथ्वी शॉचे खणखणीत शतक

मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपल्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

मास्टर ब्लास्टरने घेतला ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभाग - Marathi News |  Master Blaster participated in 'Cleanliness Service' campaign | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मास्टर ब्लास्टरने घेतला ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभाग

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 'या' विक्रमाला घातली गवसणी - Marathi News | Rohit Sharma, who was named 'The Records' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 'या' विक्रमाला घातली गवसणी

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

IND vs AUS : धोनी सामिल होणार दिग्गजांच्या यादीत, असा पराक्रम करणारा होणार चौथा भारतीय - Marathi News | Dhoni will be joining the list of veterans, who will be the fourth Indian to do so | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : धोनी सामिल होणार दिग्गजांच्या यादीत, असा पराक्रम करणारा होणार चौथा भारतीय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टम्पिंगचे शतक करण्याचा विक्रम केल्यानंतर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याला आणखी एक विक्रम खुणावतोय.. ...