...रोहित शर्माने या अंतिम सामन्यात १२५ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची जबरदस्त शतकी खेली केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर विराट कोहलीनेही ८१ चेंडूंचा सामना करत ७४ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार ठोकले. या सामन्यात या दोघांनी म ...