लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन सावंत

सचिन सावंत, मराठी बातम्या

Sachin sawant, Latest Marathi News

कांजूरच्या जमिनीवर घरे बांधण्याचा प्रस्ताव कसा स्वीकारला? काँग्रेसचा भाजपला सवाल - Marathi News | How did you accept the proposal to build houses on Kanjur land? Congress questions BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरच्या जमिनीवर घरे बांधण्याचा प्रस्ताव कसा स्वीकारला? काँग्रेसचा भाजपला सवाल

Sachin Sawant : सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा संबंध नाही याचा विचार न करता फडणवीस सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला कसा?  तत्कालीन सरकार यातून काय व्यावसायिक हितसंबंध प्रस्थापित करणार होते? असे सवाल सावंत यांनी केले आहेत. ...

खोटं बोला पण वारंवार अज्ञानाचे प्रदर्शन का? केशव उपाध्ये यांचा सचिन सावंत यांना सवाल - Marathi News | BJP Spokesperson Keshav Upadhye slams sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोटं बोला पण वारंवार अज्ञानाचे प्रदर्शन का? केशव उपाध्ये यांचा सचिन सावंत यांना सवाल

कदाचित मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीचा अहवाल सचिन सावंत यांनासुद्धा वाचण्यास दिलेला नसेल. तो त्यांनी एकदा द्यावा... ...

"करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का केली नाही?" - Marathi News | why Did The Fadnavis Government Not Investigate Karan Johars Party Sachin Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का केली नाही?"

Sachin Sawant : एके ठिकाणी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्सचे साठे पकडले जात असताना, एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रगही लागत नाही, हे वास्तव आहे, असेही सचिन सावंत यांनी सांगितले. ...

“महाविकास आघाडीला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष” - Marathi News | Congress Sachin Sawant Criticize on BJP Over winter Session cancelled of Parliament | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाविकास आघाडीला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष”

भाजपाने राज्यात आंदोलनाच्या माध्यमातूनही गोंधळ घातला होता. आता हे ढोंगी लोक त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींना असे प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवतील काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

'अमर, अकबर, अँथनी'ने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केला'; काँग्रेसचा भाजपला टोला - Marathi News | amar akbar anthony defeated Robert Seth says Congress spokesperson sachin sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'अमर, अकबर, अँथनी'ने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केला'; काँग्रेसचा भाजपला टोला

भाजपच्या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. ...

‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपाचा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा! - सचिन सावंत - Marathi News | BJP's belief in 'Modi hai to mumkin hai' raises concerns for democracy! - Sachin Sawant. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपाचा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा! - सचिन सावंत

Sachin Sawant : जनतेला न्यायपालिकांवर अजूनही विश्वास वाटतो पण भाजपाचे लोक प्रभाव पाडून आपण हवा तसा आणि हवा तो निकाल आणू शकतो असे म्हणत असतील तर ते चिंताजनक आहे, असेही सावंत म्हणाले. ...

"मोदी सरकारने लोड राज्यावर टाकला, पण इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते गप्प"  - Marathi News | sachin sawant slams bjp on demand of electricity bill relief | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी सरकारने लोड राज्यावर टाकला, पण इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते गप्प" 

sachin sawant : काही दिवसांपूर्वी वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे, अशी मागणी करत भाजपाने राज्यभर आंदोलनही केले. ...

विरोधी पक्षाची सरकारे असतात तिथेच कारवाई कशी होते? काँग्रेसने उपस्थित केली शंका - Marathi News | How can action be taken where there are opposition governments? Doubts presented by Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विरोधी पक्षाची सरकारे असतात तिथेच कारवाई कशी होते? काँग्रेसने उपस्थित केली शंका

Maharashtra Politics News : गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजपा नेत्यावर इडी, सीबीआय़ किंवा आयटी ची कारवाई झाली आहे का? विरोधी पक्षाची सरकार असतात तिथेच कारवाई का होते? ...