शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राजस्थान : वय २५, उच्च शिक्षित, लोकसभेची उमेदवारी; पायलट यांचा रेकॉर्ड मोडणार? कोण आहेत संजना जाटव?

राष्ट्रीय : Sachin Pilot : Video - काँग्रेसने ज्या उमेदवारांना तिकीट दिलं ते सर्व...; सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : Kolhapur: अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक प्रेरणास्त्रोत बनेल - सचिन पायलट 

मुंबई : मोदी सरकारची दहा वर्षे जनतेसाठी विषकाळ; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची टीका

मुंबई : मोदी सरकारची १० वर्षे अमृतकाल नाही, तर विनाशकाल - सचिन पायलट

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: राम मंदिराआडून राजकारण सुरु आहे, आम्ही रामभक्त नाही का?

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: जे नेते भाजपात गेले ते लगेच 'पवित्र' झाले- सचिन पायलट

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले, प्रियांका गांधींना डच्चू, सचिन पायलटांकडे मोठी जबाबदारी

राजस्थान : दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही..., काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : पराभवानंतर अशोक गहलोतांचा पाय आणखी खोलात? OSDनेच केला खळबळजनक गौप्यस्फोट