केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. Read More
शबरीमला खटल्यात दिलेल्या निकालाला विरोध करून दोन न्यायाधीशांनी दिलेले असहमतीचे निकालपत्र अतिशय महत्त्वाचे असून, ते केंद्र सरकारने बारकाईने वाचले पाहिजे, असे न्या. रोहिंग्टन नरिमन यांनी शुक्रवारी सांगितले. ...
आय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेशासाठी दिलेली अनुमती यासंदर्भातील निकालांच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय उद्या, गुरुवारी निर्णय देणार आहे. ...