शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साहो

हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने प्रभास आणि श्रद्धा कपूर एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. तसेच प्रभास आणि श्रद्धासोबत नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप